आरोग्य

news
आरोग्य

पुण्यात हुडहुडी! हंगामातील सर्वात कमी तापमानाची नोंद

पुणे आणि आसपासच्या चार भागात 9 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली आहे. हे या हंगामातील आतापर्यंतचे सर्वात कमी तापमान आहे. येत्या काही दिवसांत तापमानात आणखी घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. आकाश निरभ्र आणि उत्तरेकडील वाऱ्यांमुळे तापमानात घट होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तवली आहे. राज्याच्या उत्तर भागातही तापमानात एक...


news
आरोग्य

लवंगाचे आरोग्यदायी फायदे, कोणत्या वेळी आणि कशाप्रकारे सेवन करावं?

आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारे गरम मसाल्याचे पदार्थ जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक गरम मसाल्यांचा वापर आयुर्वेदामध्ये सुद्धा केला जातो. लवंग हा गरम मसाल्याचा पदार्थही प्रत्येक स्वयंपाक घरात पाहायला मिळतो. पण, इवल्याशा लवंगचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे अनेकांना माहित नसेल. तुम्ही लवंगाचा चहा पिऊन...


news
आरोग्य

शाळेत जाताना बहीण-भाऊ अपघातात मृत्युमुखी

कर्जत : शाळेत चाललेल्या सख्ख्या बहीण-भावाचा ‘पिकअप’ने समोरून दिलेल्या धडकेत मृत्यू झाला. ही घटना नगर-दौंड महामार्गावरील सोनवडी शिवारात भीमा नदीच्या पुलाजवळील जुन्या टोलनाक्यानजीक आज, गुरुवारी सकाळी नऊच्या सुमारास घडली . अनुष्का गणेश शिंदे (वय १६)  व आदित्य गणेश शिंदे (१४,  रा. निमगाव खलु, ता. श्रीगोंदा) अशी मृत बहीण-भावाची नावे...


news
आरोग्य

मृत्यू १९ हजार मात्र अनुदानासाठी २९ हजार अर्ज;

पुणे : पुणे, पिंपरी-चिंचवड आणि उर्वरित ग्रामीण भागात करोना संसर्ग होऊन आतापर्यंत १९ हजार ६८२ जणांचा मृत्यू झाला आहे. करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या नातेवाइकांना राज्य शासनाकडून ५० हजार रुपये आर्थिक मदत देण्यात येत आहे. ही मदत मिळण्यासाठी शहरासह जिल्ह्यातून तब्बल २९ हजार अर्ज जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले...


news
आरोग्य

Covid 19: जगाची चिंता वाढली! करोनाचा नवा व्हेरियंट आढळला; जाणून घ्या काय आहेत लक्षणं?

जगावरील करोनाचं संकट कमी होत असल्याचं वाटत असतानाच इस्त्रालयाने पुन्हा एकदा जगाची चिंता वाढवली आहे. इस्त्रायलमध्ये करोनाचा नवा व्हेरियंट आढळला आहे. नव्या व्हेरियंटचे दोन रुग्ण आढळले असल्याची माहिती इस्त्रायलने दिली आहे. हा व्हेरियंट जगासाठी अद्यापही अनोळखी असल्याचं इस्त्रायलच्या आरोग्य मंत्रालयाने सांगितलं आहे. दरम्यान...


news
आरोग्य

चीननंतर भारतात येणार करोनाची नवी लाट? कोविड टास्क फोर्स प्रमुखांनी सांगितलं की आता…

करोनानं चीनमध्ये पुन्हा एकदा डोकं वर काढल्याने चिंता वाढली आहे. करोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत असल्याने काही भागात लॉकडाउन लावण्यात आलं आहे. तसेच काही रुग्ण वाढल्याने कडक निर्बंधही लादण्यात आले आहेत. चीनमध्ये ओमायक्रॉनचा सबव्हेरियंट BA.2 चा फैलाव वेगाने होत आहे. दक्षिण आफ्रिकेत आढळून आलेला व्हेरियंट आता चीन व्यतिरिक्त पश्चिम...


news
आरोग्य

Kidney Stone: मूतखड्याचा त्रास असेल तर ‘हे’ पदार्थ खाणं टाळा

किडनी म्हणजेच मूत्रपिंड हा आपल्या शरीरातील सर्वात महत्वाचा अवयव आहे. किडनी निकामी झाल्यास आपलं जगणं अवघड होतं. रक्तातील टाकाऊ पदार्थ आणि अतिरिक्त द्रव फिल्टर करून रक्त स्वच्छ करणे आणि लघवीद्वारे टाकाऊ पदार्थ बाहेर काढणे हे किडनीचे मुख्य कार्य आहे. किडनी एक प्रकारे फिल्टरचे काम करते, ज्यामुळे रक्त शुद्ध आणि संतुलित राहते. किडनी...


news
आरोग्य

धुळे व मालेगाव शहर हे पूर्णपणे नशा मुक्त झाले पाहिजे

धुळे व मालेगाव शहर हे पूर्णपणे नशा मुक्त झाले पाहिजे यासाठी मुस्लिम उंन्नती सेवा फौंडेशन धुळे मालेगाव यांच्या वतीने 13 मार्च 2022 रविवारी धुळे लोकसभा मधील मालेगाव शहरातील  रहेमताबाद 60 फुटी रोड येथे नशा मुक्त शिबीरचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात प्रमुख पाहुणे म्हणून मालेगाव शहराच्या पोलीस उपअधीक्षक श्रीमती लता दोंदे मॅडम, दिया आय...


news
आरोग्य

जिल्ह्यात एक हजार मुलांमागे ९४१ मुली

दहा वर्षांत लिंग गुणोत्तरात ५८ ने वाढ; ६८६ गावांत हजार मुलांमागे ९४८ मुली पुणे : जिल्ह्याच्या ग्रामीण भागात शून्य ते सहा वयोगटातील मुलांमध्ये एक हजार मुलांमागे ९४१ मुली असल्याचे लिंग गुणोत्तरात स्पष्ट झाले आहे. सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्ह्यात प्रत्येक एक हजार मुलांमागे ८८३ मुली असल्याची नोंद होती. जैविक...


news
आरोग्य

मुंबई अनलॉक कधी होणार?; महापौर किशोरी पेडणेकर म्हणतात…

मुंबईकरांसाठी आनंदाची बातमी आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्येत दररोज घट होत आहे. त्यामुळे महानगरपालिकेने महत्वपूर्ण निर्णय घेतला आहे. मुंबई महानगरपालिकेने या महिन्याच्या अखेरीस शहरातील निर्बंध कमी करण्याचा आणि शहर अनलॉक करण्याचा निर्णय घेतला आहे. यासंदर्भात महापौर किशोरी पेडणेकर यांनी माहिती दिली आहे. ...