news-details
इतर

ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला; सातारा

साताऱ्यात पसरणी (ता वाई) इथल्या भैरवनाथ नगर येथे ऊसाने भरलेला ट्रक कालव्यात कोसळला. या अपघातात कोणीही जखमी झाले नसले तरी कारखान्याला गाळप करण्यासाठी ट्रकमधील भरलेला संपूर्ण ऊस आणि ट्रक कालव्यात कोसळून मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. रस्ता अरुंद असल्याने ट्रकचे चाक खड्ड्यात अडकले आणि ट्रक एका बाजूला कलला.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments