news-details
लाईफ स्टाईल

“तुला दीपिकाने बनवलेले जेवण आवडते का?”, रणवीर सिंह म्हणाला ....

नुकतंच रणवीरने ‘AskMeAnything’ द्वारे चाहत्यांशी संवाद साधला. यावेळी त्याच्या चाहत्यांनी त्याला दीपिकाबद्दल एक प्रश्न विचारला. ज्याचे रणवीरने फार मजेशीररित्या उत्तर दिले.

त्यावर रणवीर म्हणाला, “मी तिच्या जेवणाचा खूप मोठा चाहता आहे. मला ती जे काही बनवते ते प्रचंड आवडते. ती एक अप्रतिम कुक आहे. तसेच ती बहुगुणसंपन्नही आहे.” रणवीरने सिंहने हे उत्तर देताना दीपिकाला टॅग केले आहे. दीपिकानेही रणवीरच्या या उत्तराला प्रत्युत्तर दिले आहे. “तू ब्राऊन पॉईंट्स मिळवण्याचा प्रयत्न करतो आहे का?” असे दीपिका मजेशीर पद्धतीने म्हणाली.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments