news-details
क्रीडा

Women World Cup 2022 : भारताचे ऑस्ट्रेलियासमोर २७८ धावांचे लक्ष्य

विश्वचषक स्पर्धेत भारतीय संघाच्या खात्यावर दोन विजय आणि दोन पराभव जमा झाले असतांना बलाढ्य ऑस्टेलिया विरुद्धच्या सामन्यात भारताला सुर गवसला आहे. भारताचे आघाडीचे फलंदाज अयशस्वी ठरले असतांना तीन फलंदाजांनी अर्धशतके ठोकत ऑस्ट्रेलियापुढे मोठं आव्हान ठेवलं आहे. भारताने ५० षटकांत सात विकेट गमावत २७७ धावा केल्या आहेत.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments