news-details
राजकारण

पोलिसांना रोखण्यासाठी तस्करांनी धावत्या ट्रकमधून रस्त्यावर फेकल्या गाई

नवी दिल्लीत पोलिसांनी गुरांची तस्करी करणाऱ्या पाच जणांना अटक केली आहे. २२ किमी पाठलाग केल्यानंतर पोलिसांनी गुरुग्रामजवळून या पाच जणांना बेड्या ठोकल्या आहेत. ट्रकचा टायर फुटलेला असतानाही आरोपी पळून जाण्याचा प्रयत्न करत होते. धक्कादायक म्हणजे गोरक्षक आणि पोलिसांना रोखण्यासाठी तस्करांनी वेगाने धावत असलेल्या ट्रकमधून गाई खाली फेकत अडथळा निर्माण कऱण्याचा प्रयत्न केला.

संपूर्ण शहरात हा पाठलाग सुरु होता, पोलिसांनी तस्करांना अटक केली असून त्यांच्याकडून गावठी पिस्तूलं आणि काडतुसं जप्त करण्यात आली आहेत.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments