news-details
मनोरंजन

एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन ते इंडियन पोलीस फोर्स, या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार हे चित्रपट आणि वेब सीरिज

नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडीओ यांसारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या सीरिज आणि चित्रपट रिलीज होत असतात. या आठवड्यात देखील काही चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहेत. या आठवड्यात रिलीज होणार्‍या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात.

'एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन' या चित्रपटाचे कथानक अभी या मुलाच्या भोवती फिरते, ज्याला लहानपणापासून अभिनयाची आवड  असते. मोठा झाल्यावर तो ज्युनियर आर्टिस्ट बनतो आणि जेव्हा तो एका कंपनीच्या एमडी लिकिताच्या प्रेमात पडतो. पुढे काय घडते? हे पाहण्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन हा चित्रपट बघावा लागेल.  हा चित्रपट 19 जानेवारी 2024 रोजी Disney+ Hotstar या ओटीटी प्लॅटफॉर्मवर प्रदर्शित होईल. यात नितीन, रोहिणी, श्री लीला, राव रमेश, सुदेव नायर आणि राजशेखर यांच्या भूमिका आहेत.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments