news-details
राजकारण

मुख्यमंत्र्यांनी नितीन गडकरींचं कौतुक करत म्हटलं, 'महाराष्ट्राला आपल्या मदतीची गरज'

नागपूर, 31 जुलै : राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (CM Uddhav Thackeray) यांच्या हस्ते नागपूर येथील कडबी चौक ते पहलवान शाह दर्गा दरम्यान नवीन रेल्वे उड्डाण पुलाचे भूमिपूजन करण्यात आले. या कार्यक्रमात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी सुद्धा उपस्थित होते. या कार्यक्रमात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे ऑनलाईन माध्यमातून सहभागी झाले होते. या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी नितीन गडकरींचे (Nitin Gadkari) जाहीर कौतुक केले. यासोबतच त्यांनी नितीन गडकरींकडे मदतीची मागणी सुद्धा केली आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments