news-details
व्यापार

लवकरच भारतात लाँच होणार RedmiBook 15 लॅपटॉप; जाणून घ्या वैशिष्ट्यं आणि किंमत

नवी दिल्ली 31 जुलै : शाओमी (Xiaomi) रेडमी (Redmi) कंपनीचा RedmiBook 15 हा लॅपटॉप लवकरच भारतात सादर होत आहे; मात्र त्यापूर्वीच त्याची वैशिष्ट्यं (Features) आणि किंमत (Price) ही माहिती लीक (Leak) झाली आहे. या लॅपटॉपमध्ये 11 जनरेशन टायगर लेक प्रोसेसर असेल आणि हा लॅपटॉप चारकोल ग्रे रंगामध्ये उपलब्ध असेल, असा दुजोरा कंपनीच्या वतीने देण्यात आला आहे. याबाबतची अधिक माहिती कंपनीकडून अद्याप देण्यात आलेली नाही. एका वृत्तानुसार, भारतात RedmiBook ची वैशिष्ट्यं आणि किंमत ही माहिती लीक झाल्याचा दावा करण्यात आला आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments