मुंबई : शेअर बाजार उघडण्यापूर्वीच घसरणीचे संकेत मिळत होते. त्याप्रमाणेच बीएसई सेन्सेक्स उघडताच 996.23 अंकांनी घसरले आणि 57 हजारांच्या खाली गेले.गेल्या काही दिवसांपासून शेअर बाजारात सुरू असलेली विक्री थांबण्याचे नाव घेत नाहीये. अमेरिकेच्या फेडरल रिझर्व्हच्या बैठकीनंतर गुंतवणूकदारांनी विक्रीचा सपाटा लावला. त्यामुळेच भारतीय बाजारांमध्ये व्यवहार सुरू होताच सेन्सेक्स 1000 अंकांनी खाली आला.
0 Comments