नवी दिल्ली : एका अधिवेशनापेक्षा निलंबन सभागृहाच्या क्षेत्रात नसल्याचे सर्वोच न्यायालयाने सांगितले आहे. त्यामुळे १२ आमदारांना निलंबन करणे हे असंविधानिक आहे असे सुप्रीम कोर्टाने म्हटले आहे. त्यामुळे राज्य सरकारचा निर्णय चुकीचा ठरलेला आहे. येत्या मार्च महिन्यात अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरु होणार असून या १२ आमदारांचे विधानभवनात पुन्हा आगमन होणार आहे.
0 Comments