Latest News

news
व्यापार

राम मंदिराचा देशभर उत्साह, देशात होणार 1 लाख कोटींचा व्यवसाय

अयोध्येत 22 जानेवारीला राम मंदिराचा (Ram Mandir) उद्घाटन सोहळा होणार आहे. या सोहळ्याची सध्या जोरदार तयारी सुरू आहे. यामुळं संपूर्ण देशात उत्सवाचं वातावरण आहे. दरम्यान, याबाबत देशातील व्यावसायिकांमध्ये प्रचंड उत्साह पाहायला मिळत आहे. या सोहळ्याच्या पार्श्वभूमीवर देशात 1 लाख कोटी रुपयांचा व्यवसाय होण्याचा अंदाज कॉन्फेडरेशन ऑफ ऑल इंडिया...


news
व्यापार

फेब्रुवारीमध्ये सुट्ट्याच सुट्ट्या! 'इतके' दिवस बँका राहणार बंद; बँकेच्या सुट्ट्यांची संपूर्ण यादी

फेब्रुवारी महिन्यात एक किंवा दोन नाही तर 14 दिवस बँकांना सुट्ट्या आहेत. फेब्रुवारीमध्ये सण आणि आठवड्याच्या सुट्ट्या यामुळे नऊ दिवस बँका बंद राहणार आहे. दरम्यान, यंदा लीप वर्ष असल्यामुळे फेब्रुवारी महिन्यात 29 दिवस असतील. काही राज्यांमध्ये 14 दिवस बँका बंद म्हणजे फक्त 15 दिवस बँकांचं कामकाज सुरु राहील. त्यामुळे बँकांची काम करण्याआधी...


news
मनोरंजन

'पंचक', 'प्रेमाची गोष्ट', आणि आता 'लोकशाही'; महाराष्ट्राची लाडकी सून बॉक्स ऑफिसवर उडवणार धुरळा

तेजश्री प्रधानने 'प्रेमाची गोष्ट' या मालिकेच्या माध्यमातून 2023 मध्ये छोट्या पडद्यावर कमबॅक केलं. तिची ही मालिका टीआरपीच्या शर्यतीतदेखील अव्वल आहे. सर्वत्र या मालिकेची चर्चा आहे. मालिकेचं वेगळं कथानक प्रेक्षकांना भावलं आहे. एकंदरीतच तेजश्रीचं कमबॅक यशस्वी ठरलं आहे. तेजश्री गाजवणार रुपेरी पडदा तेजश्री प्रधानने मालिकांसह...


news
आरोग्य

लवंगाचे आरोग्यदायी फायदे, कोणत्या वेळी आणि कशाप्रकारे सेवन करावं?

आपल्या स्वयंपाक घरात सहज उपलब्ध होणारे गरम मसाल्याचे पदार्थ जेवणाची चव वाढवण्यासोबतच आरोग्यासाठी फायदेशीर आहे. अनेक गरम मसाल्यांचा वापर आयुर्वेदामध्ये सुद्धा केला जातो. लवंग हा गरम मसाल्याचा पदार्थही प्रत्येक स्वयंपाक घरात पाहायला मिळतो. पण, इवल्याशा लवंगचे अनेक आरोग्यदायी फायदे आहेत, हे अनेकांना माहित नसेल. तुम्ही लवंगाचा चहा पिऊन...


news
राजकारण

माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, आमच्यातील काही लोकं फोडली जाणार; मनोज जरांगेंचा सरकारवर गंभीर आरोप

मराठा आरक्षणाच्या  मागणीसाठी मुंबईच्या  दिशीने निघणाऱ्या पायी दिंडीला अवघ्या चार दिवसांचा काळ शिल्लक राहिला असतानाच, मनोज जरांगे  यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे. माझ्यावर ट्रॅप लावला जातोय, सरकार मोठं षडयंत्र रचत असल्याचा गंभीर आरोप जरांगे यांनी केला आहे. विशेष म्हणजे काही मराठा समन्वयक यांचे नाव न घेता त्यांच्यावर देखील जरांगे...


news
राजकारण

देशातल्या लोकांची उपसमार घालवण्यासाठी मोदींनी 10 दिवस उपवास करावा, शरद पवारांचा टोला

देशातील लोकांची उपासमार घालवण्यासाठी  मोदींनी उपवास करावा : शरद पवार  राममंदिराच्या (Ram Mandir)  कामाचा निर्णय राजीव गांधी (Rajiv Gandhi)  यांच्या काळात झाला. आता भाजप (BJP)  आरएसएस (RSS)  त्याचा मतांसाठी फायदा घेत आहेत अशी टीका शरद पवार यांनी केलीय. गरिबी घालवण्यासाठी सरकार असा कार्यक्रम हाती घेईल का असा सवाल शरद पवारांनी केला....


news
क्रीडा

यशस्वी अन् शिवमचा मैदानातील धुमाकूळ पाहून जगाला धडकी भरवणारे रोहित-विराट पाहतच राहिले!

टीम इंडियाने अफगाणिस्तानविरुद्ध दुसऱ्या टी-20 सामन्यात यशस्वी जैस्वाल आणि शिवम दुबेनं केलेल्या धुवाँधार फटकेबाजीनं एकतर्फी विजय मिळवताना मालिकाही खिशात घातली. दुसऱ्या T20 सामन्यात टीम इंडियाने 173 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना 15.4 षटकात 6 गडी गमावून विजय मिळवला. शिवम दुबे आणि यशस्वी जैस्वालने केलेल्या फटकेबाजीने कॅप्टन रोहित शर्मा...


news
मनोरंजन

एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन ते इंडियन पोलीस फोर्स, या आठवड्यात ओटीटीवर रिलीज होणार हे चित्रपट आणि वेब सीरिज

नेटफ्लिक्स, हॉटस्टार आणि प्राइम व्हिडीओ यांसारख्या स्ट्रीमिंग प्लॅटफॉर्मवर वेगवेगळ्या सीरिज आणि चित्रपट रिलीज होत असतात. या आठवड्यात देखील काही चित्रपट आणि वेब सीरिज ओटीटीवर रिलीज होणार आहेत. या आठवड्यात रिलीज होणार्‍या सर्वाधिक प्रतीक्षित चित्रपट आणि वेब सीरिजबद्दल जाणून घेऊयात. 'एक्स्ट्रा ऑर्डिनरी मॅन' या चित्रपटाचे कथानक...


news
राजकारण

उद्या उद्धव ठाकरेंची 'महा पत्रकार परिषद' , विधानसभा अध्यक्षांच्या निकालानंतर ठाकरे गट मोठे गौप्यस्फोट करणार?

उद्धव ठाकरेंची आज महापत्रकार परिषद होत आहे. हा दरोडा कसा पडला?, काय नेमकं झालंय? हे ते सांगणार आहे. राहुल नार्वेकर ,एकनाथ शिंदे   यांनी अशी पत्रकार परिषद घ्यावी. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी एकदाही पत्रकार परिषद घेतली नाही, जनतेच्या प्रश्नाची उत्तरं दिलं नाहीत, मात्र आज आम्ही पत्रकार परिषद घेणार आहे.   मोदींनी खुली पत्रकार परिषद...


news
देश-विदेश

अहंकाराबद्दल नाही, राम मंदिर उद्घाटन वगळण्यावर पुरी शंकराचार्य म्हणतात ...

पुरीचे शंकराचार्य स्वामी निश्चलानंद सरस्वती महाराज यांनी स्पष्ट केले आहे की, अयोध्येतील राम मंदिराचा अभिषेक सोहळा वगळण्याच्या निर्णयाचे मूळ राम मूर्तीच्या स्थापनेदरम्यान प्रस्थापित परंपरांपासून विचलनात आहे.   "[चार] शंकराचार्य स्वतःची प्रतिष्ठा राखतात. हे अहंकाराबद्दल नाही. पंतप्रधान रामलल्लाची मूर्ती बसवतात तेव्हा आपण...