news-details
मनोरंजन

लेकीच्या लग्नात "आती क्या खंडाला..." गाण्यावर आमिर खानचा जबरदस्त डान्स

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या एका व्हिडीओमध्ये गुलाम चित्रपटातील 'आती क्या खंडाला'  या गाण्यावर आमिर डान्स करताना दिसत आहे. तसेच या व्हिडीओमध्ये आमिरसोबत इम्रान खान आणि इतर लोक देखील डान्स करताना दिसत आहेत.  अशातच व्हिडीओमध्ये डीजे देखील दिसत आहे.अशातच आयराच्या लग्नातील आमिर खानच्या डान्सचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. या व्हिडीओनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

लग्नसोहळ्याच्या आदल्या दिवशी संगीत समारंभात, आमिरने त्याची एक्स वाईफ किरण राव आणि त्यांचा मुलगा आझाद  यांच्यासह फुलों का तारो का हे गाणे स्टेजवर सादर केलं होतं. त्यांच्या या गाण्याचा व्हिडीओ देखील सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

  • Tags
  • #

You can share this post!

0 Comments

Leave Comments