दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री | जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला | दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री | जितेंद्र आव्हाडांच्या बालेकिल्ल्याला पडणार भगदाड, तब्बल 22 नगरसेवक लागले शिंदे गटाच्या गळाला | दिल्लीत राजकीय घडामोडींना वेग, शिंदे, फडणवीस आणि अमित शहांच्या बैठकीत आता पंकजा मुंडेंची एंट्री |
मुंबई : मराठीसह बॉलीवूड मध्ये आपल्या अभिनयाचा ठसा उमटविलेल्या श्रेयस तळपदेचा काल वाढदिवस होता .श्रेयस सध्या झी मराठी वरील 'माझी तुझी रेशीमगाठ' या मालिकेत प्रार्थना बहिरे सोबत मुख्य भूमिकेत दिसत आहे. यात त्याने साकारलेल्या यश ही भूमिका सर्वांनाच आवडत आहे. या मालिकेत यशच्या मित्राची म्हणजेच समीरची भूमिका अभिनेता संकर्षण कऱ्हाडे यानी साकारली आहे.या दोघातली ऑनस्क्रीन मैत्री जितकी घट्ट आहे तितकीच रिअल लाईफमध्ये देखील आहे. म्हणूनच काल श्रेयसच्या वाढदिवसानिमित्त संकर्षणने त्याच्याबद्दल एक खास पोस्ट लिहिली.
0 Comments